Surya Transit 2023

15 जूनपासून 'या' राशीच्या लोकांचं नशीब 'सूर्या'सारखं चमकणार

सूर्यदेवाची कृपा

ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्यदेवाला यश, आत्मविश्वास, पिता, आत्मा, नोकरी, प्रशासन आणि आरोग्याचा कारक मानले जाते.

सूर्य गोचर

15 जून 2023 रोजी सूर्य गोचर करून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे.

या राशींसाठी भाग्यशाली

मिथुन राशीतील सूर्याचे संक्रमण 3 राशीच्या लोकांसाठी विशेष शुभ राहील. या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.

आर्थिक फायदा

नोकरी-व्यवसायात मोठी प्रगती होऊ शकते. आर्थिक स्थितीत तेजी येऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी हे सूर्य संक्रमण खूप शुभ सिद्ध होऊ शकते.

मिथुन (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. या काळात धनलाभ होणार आहे. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू मिळतील. आरोग्य चांगलं राहिल.

तूळ (Libra)

सूर्याच्या राशी बदलामुळे तुमचं नशीब उजळेल. प्रत्येक कामात यश मिळेल. घरात कोणताही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम होऊ शकतो. तुमची कोणतीही मोठी इच्छा किंवा स्वप्न पूर्ण होऊ शकते. आर्थिक लाभ होईल.

कुंभ (Aquarius)

सूर्याच्या राशी बदलामुळे कुंभ राशीच्या लोकांना मोठा दिलासा मिळेल. चालू असलेल्या जुन्या समस्यांपासून सुटका मिळेल. मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. अचानक कुठूनतरी पैसे मिळाल्याने तुमच्या काही मोठ्या समस्या दूर होऊ शकतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story