27 ऑगस्टपासून गणेश चतुर्थीचा उत्सव सुरू झाला आहे.
बाप्पाच्या स्थापनेबरोबरच बाप्पाचे विसर्जन असा दहा दिवस गणेशोत्सव असतो
स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात भगवान गणेश स्वप्नात येणे खूप शुभ असते
मात्र स्वप्नात विसर्जन पाहणे अशुभ मानले जाते. विसर्जन म्हणजे बाप्पाला निरोप. त्यामुळं असं स्वप्न पाहणं अशुभ मानले जाते
विसर्जनचे स्वप्न म्हणजे एखादी महत्त्वपूर्ण गोष्ट सुटणे किंवा विघ्न येण्याचे संकेत मानला जातो
जसं विसर्जनानंतर बाप्पा पुढच्या वर्षी परत येणार तसंच, काही जण या स्पप्नाचा अर्थ
नवीन सुरुवात असादेखील घेतात (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)