…म्हणून शनिवारी करतात हनुमानाची पूजा!
अनेकांना शनिवारी हनुमानाची पूजा करण्यामागील कारण माहिती नाही.
हिंदू धर्मात शनिवार हा दिवस हनुमान आणि शनिदेव यांची पूजा करण्यासाठी समर्पित आहे.
धार्मिक कथेनुसार शनिदेवाला रावणाने लंकेत कैद केलं होतं.
हनुमानजीने शनिदेवाला रावणाच्या बंधनातून मुक्त केलं होतं.
तेव्हा शनिदेवाने हनुमानजीला वचन दिलं होतं माझ्या अशुभ परिणाम तुमच्या भक्तांवर होणार नाही.
त्यामुळे ज्यांचा शनी वक्री आहे किंवा ज्यांना साडेसाती आहे त्यांना हनुमानाची उपासना करण्यास सांगतात.
हनुमानाची उपासना केल्याने शनीचा प्रभाव का कमी होते, म्हणून शनिवारी हनुमानजीची पूजा करतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)