चाणक्य नीती : 'या' 3 सवयींमुळे आयुष्यभर राहिल तुमचा खिसा रिकामा! पैशांची कायम राहणार चणचण

Published by: Zee Team | Jul 08, 2025

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये सुखी जीवनासाठी काही गुरुमंत्र दिले आहेत.

Published by: Zee Team | Jul 08, 2025

तुमच्या आयुष्यातील काही सवयी या तुम्हाला आर्थिक संकटात टाकू शकतात.

Published by: Zee Team | Jul 08, 2025

आचार्य चाणक्य सांगतात की, एखाद्याला पैसे अनावश्यक खर्च करण्याची सवय असते. ती त्यांना महागात पडू शकते.

Published by: Zee Team | Jul 08, 2025

अनावश्यक खर्च करणाऱ्यांवर कायम लक्ष्मी नाराज होते. त्यांना कायम पैशांची समस्या जाणवते.

Published by: Zee Team | Jul 08, 2025

चाणक्य सांगतात, माणसाने नेहमी पैसे वाचवले पाहिजेत कारण बचत ही वाईट काळात उपयोगी पडते.

Published by: Zee Team | Jul 08, 2025

आचार्य सांगतात आळशी माणूस का कधीही सुखी राहू शकत नाही. ना तो पैसा कमाई करु शकतो.

Published by: Zee Team | Jul 08, 2025

आळशी व्यक्तीवर लक्ष्मीदेखील कोपते. त्यामुळे या लोकांना कायम पैशाची कमतरता जाणवते.

Published by: Zee Team | Jul 08, 2025

शिवाय जो व्यक्ती कंजूष असतो त्याला आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

Published by: Zee Team | Jul 08, 2025

चाणक्य सांगतात, पैसे वाचवणे ही चांगली गोष्ट आहे पण कंजूष राहू नये. अशा लोकांचे पैसे कोणत्या ना कोणत्या मार्गाने खर्चच होत राहतात.

Published by: Zee Team | Jul 08, 2025

(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Jul 08, 2025

VIEW ALL

Read Next Story