पत्नीच्या अवगुणांमुळे पतीचे आयुष्य उद्धवस्त होवू शकते.
पत्नीच्या कोणत्या वाईट सवयींचा पतीच्या आयुष्यावर गंभीर परिणाम होतो ते जाणून घेवूया.
अनेक महिला पतीचा मत विचारत न घेता मनाला वाटेल तस वागतात. पतीला गृहीत धरतात. यांचे वैवाहिक जीवन नेहमीच वादग्रस्त असते.
पतीला कमी लेखणाऱ्या महिलांमुळे सतत वाद होतात
पैशांसाठी लोभी असलेल्या पत्नीसह पती कधीच सुखाचा संसार करु शकत नाही.
वाईट संगत ठेवणाऱ्या, तसेच चुकीच्या मार्गावर असलेल्या महिला पतीच्या आयुष्यात अनेक संकट निर्माण करु शकतात.
चरित्र्यहीन महिला या पतीसाठी शत्रूपेक्षा जास्त धोकादायक असतात