केस गळती

शनीची साडेसाती सुरु असल्यास केस गळतीही सुरु होते.

चप्पल तुटते

तुमची चप्पल अथवा शूज वारंवार तुटतात.

पैसा टिकत नाही

शनीची साडेसाती सुरु असल्यास आर्थिक अडचण येते. पैसा पाकिटात टिकत नाही.

मेहनतीला यश मिळत नाही

यामुळे परस्पर संबंधात दुरावा निर्माण होऊ शकतो. कितीही मेहनत केली तरी यश मिळत नाही

अडीच वर्षे ही ‘अडीचकी’ किंवा पनवतीची

शनि तुमच्या राशीपासून चौथ्या व आठव्या राशीत प्रवेश करतो तेव्हा पुढची अडीच वर्षे ही ‘अडीचकी’ किंवा पनवतीची असतात

साडेसाती साडेसात वर्षे चालते

शनीची साडेसाती साडेसात वर्षे चालते, ज्यामध्ये अडीच वर्षांचे तीन तीन टप्पे असतात.

शनीची साडेसाती

VIEW ALL

Read Next Story