कधीच कोणाकडून 'या' गोष्टी उधार घेऊ नका, अन्यथा...

Published by: Soneshwar Patil | Nov 05, 2024

वास्तूशास्त्रामध्ये काही अशा गोष्टींबद्दल सांगितले आहे, ज्या चुकूनही कोणाला मागू नयेत.

Published by: Soneshwar Patil | Nov 05, 2024

कोणाकडूनही उधार घड्याळ घेऊ नये. अन्यथा जीवनात अडथळे येऊ शकतात.

Published by: Soneshwar Patil | Nov 05, 2024

तसेच कोणत्याही व्यक्तीने दुसऱ्यांची अंगठी घालू नये किंवा दुसऱ्या व्यक्तीला मागू नये.

Published by: Soneshwar Patil | Nov 05, 2024

जर तु्म्ही असे केले तर तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. तसेच तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल.

Published by: Soneshwar Patil | Nov 05, 2024

त्याचबरोबर कोणत्याही व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीची कपडे घालू नयेत किंवा त्या व्यक्तीला मागू नयेत.

Published by: Soneshwar Patil | Nov 05, 2024

दुसऱ्याची पादत्राणे घेणे देखील टाळावे. असे केल्यास तुम्ही आयुष्यभर दु: खी राहाल. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Soneshwar Patil | Nov 05, 2024

VIEW ALL

Read Next Story