प्रत्येकासाठी शुभ नसतं सोनं!

'या' मंडळींवर होतो नकारात्मक परिणाम

सोने खरेदी करणं शुभ मानलं जातं. पण तुम्हाला हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, काही राशींच्या लोकांना सोन धारण करणं शुभ नसतं.

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांसाठी सोनं परिधान करणं अशुभ मानलं जातं. या मंडळांनी सोनं घातल्यास तुमचं नुकसान होतं.

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांसाठीही सोने अशुभ असतं. या लोकांना सोने खरेदी किंवा घालू नयेत.

कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांनी चुकूनही सोने परिधान करु नयेत. या मंडळींना आयुष्यात अनेक अनपेक्षित घटनांना सामोरे जावं लागू शकतं.

कुंभ (Aquarius)

या राशीच्या लोकांना सोने घातल्याने अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो.

सोने जर फायदेशीर असेल तर ते व्यक्तीचे आयुष्य समृद्ध करतं. पण तो अशुभ असेल तर तुम्हाला खूप त्रासदायक ठरतो. जर तुमच्या कुंडलीत गुरूची स्थिती खराब असेल तर तुम्ही सोनं घालू नका. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story