झी 24 तास या महितीची पुष्टी करत नाही.
जर एखाद्या व्यक्तीच्या तोंड, कान, नाक आणि जीभ यांना दगड लागला तर त्याचा सहा महिन्यांत मृत्यू होतो असे देखील गरुड पुराणात म्हटले आहे.
दृष्टी कमजोर झाल्याचा आजूबाजूचे लोक दिसत नाहीत, आजूबाजूला फक्त अंधारच दिसतो. शिवपुराणानुसार हे मृत्यू जवळ येण्याचे लक्षण आहे.
शिवपुराणानुसार, जर एखाद्या व्यक्तीला अचानक पाणी, तेल आणि आरशात स्वतःचे प्रतिबिंब दिसणे थांबते हे देखील मृत्यूचे संकेत ठरू शकते.
डावा हात काही दिवस धडधडत राहिला तर ते अशुभ लक्षण आहे. हे मृत्यूचे संकेत देते.
जर एखाद्याच्या डोक्यावर गिधाड किंवा कबूतर बसले तर ते देखील मृत्यू सूचित करते.
शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर कावळा बसतो तेव्हा ते देखील मृत्यूचे लक्षण आहे.
एखाद्या व्यक्तीचे शरीर पांढरे किंवा पिवळे पडल्यास त्याचा मृत्यू जवळ आल्याचे शिवपुराणात म्हटले आहे.
जन्म आणि मृत्यू अटळ आहे. मृत्यू हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे.