धर्मशास्त्रातील झोपेसंबंधी 10 नियम

ओले पाय घेऊन झोपू नये. कोरडे पाय करुन झोपल्यास लक्ष्मी मातेचा आशिर्वाद मिळतो.

पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते. शिक्षणात प्रगती होते.

पश्चिमेकडे डोके करुन झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होते

उत्तरेकडे डोके करुन झोपल्यास तोटा होतो. सतत मृत्यूभय जाणवते.

दक्षिणेकडे डोके करुन झोपल्यास संपत्ती आणि आयुष्य वाढते.

देवाचे मंदिर आणि स्मशानभूमी येथे झोपू नये.

झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठवू नये.

नग्न झोपू नये.

निगोरी शरीर हवे असेल तर ब्रम्हमुहूर्त म्हणजे 3.40 ते 4.28 दरम्यान उठावे.

पूर्णपणे अंधार करून खोलीत झोपू नये.

VIEW ALL

Read Next Story