Astro Tips : तुळशीचे 'हे' संकेत देतात तुमची आर्थिक स्थितीचा अंदाज

Sep 12,2024


हिंदू धर्मात असो किंवा आयुर्वैदात तुळशीला अतिशय महत्त्व आहे.


तुमच्या घरातील तुळस तुम्हाला आर्थिक भरभराहट किंवा आर्थिक नुकसानीचे संकेत देते.


ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात की, घरात अचानक कुठल्याही कुंडीत तुळस उगवल्यास हे शुभ संकेत असते. हे धनलाभाचे संकेत असते.


जर तुळशीचं रोप अस्वच्छ जागी उगवल्यास ते अशुभ मानलं जातं. ते लगेचच स्वच्छ जागी लावावं.


जर घरातील तुळशीचं रोप कोमजल्यास आर्थिक फटका बसतो.


जर तुळशीचं रोप हिरवंगार बहरलं, त्याला नवीन पालवी फुटल्यास हे आर्थिक लाभाचं संकेत मानलं जातं.


तुळशीच्या रोपाला मंजुरा आल्यास घरात सुख, समृद्धी आणि धनलाभाचे संकेत आहे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story