तुळशीला कुंकू लावणं योग्य की अयोग्य? एक चूक अजिबात करु नका

Published by: Zee Team | Nov 12, 2024

तुळशीला लक्ष्मीचं रुप मानलं जातं.

Published by: Zee Team | Nov 12, 2024

पण तुळशीला कुंकू लावावं की नाही याबाबत अनेकांच्या मनात संशय असतो.

Published by: Zee Team | Nov 12, 2024

पण तुळशीला कुंकू लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते असं म्हणतात.

Published by: Zee Team | Nov 12, 2024

यासह घरात आनंदही येतो.

Published by: Zee Team | Nov 12, 2024

तुळशीला कुंकू लावल्याने वैवाहिक जीवनात सकारात्मकता आणि प्रेम वाढतं.

Published by: Zee Team | Nov 12, 2024

पण यावेळी तुळशीच्या देठाला कुंकू लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

Published by: Zee Team | Nov 12, 2024

असं केल्याने माती खराब होते आणि रोप सुकण्याची शक्यता असते.

Published by: Zee Team | Nov 12, 2024

म्हणजेच थोडक्यात तुळशीला कुंकू लावू शकतो.

Published by: Zee Team | Nov 12, 2024

VIEW ALL

Read Next Story