धार्मिक मान्यतेनुसार, दिव्यातील तेल संपल्यानंतर वात कधीच फेकून देऊ नये
इन्स्टाग्राम युजर्स लड्डू प्यारे नावाच्या युजर्सने म्हटलं आहे की, 10 दिवसांच्या वाती एकत्र करा
11व्या दिवशी या वातींमध्ये कापूर व 4 लवंग टाकून त्या पेटवून घ्या
वाती पुन्हा पेटवल्यानंतर संपूर्ण घरात फिरवा. यामुळं नकारात्मक ऊर्जा निघून जाते
आता ही राख छोट्याशा डब्यात सांभाळून ठेवावी
तुम्ही चांगल्या कामासाठी घराबाहेर पडत असाल तर या राखेचा टिळा कपाळावर लावून जा
(Disclaimer: या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)