लग्नासाठी परफेक्ट असतात 'या' राशींच्या जोड्या, तुम्ही शोधला का पार्टनर?

हृदयी वसंत फुलवताना

सध्या प्रेमाचा आठवडा सुरू आहे म्हणजेच व्हॅलेन्टाईन वीक... प्रेमी युगलांच्या हृदयात वसंत फुलवणाऱ्या या आठवड्याची अनेकांना प्रतिक्षा असते.

योग्य जोडी कोणती?

मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या राशीची योग्य जोडी कोणती? तुम्हाला माहिती का? परफेक्ट जोडीदाराच्या राशींच्या जोड्या पहा...

वृश्चिक आणि तूळ

वृश्चिक आणि तूळ राशीच्या लोकांची जोडी खूप चांगली मानली जाते. हे लोक पार्टनरवर खूप विश्वास ठेवतात. या राशींचे लोक जीवनातील सर्व सुखांचा आनंद घेतात.

धनू आणि मेष

धनू आणि मेष राशीची जोडी अगदी उत्तम अशी मागणी जाते. या राशींच्या कपलची वैचारिक पातळी जुळते, असं म्हटलं जातं.

मिथून आणि कुंभ

मीन आणि कर्क राशीच्या लोकांची जोडी देखणी आणि समजूतदार समजली जाते. या राशीची कपल शेवटपर्यंत साथ देतात.

वृषभ आणि कन्या

हे कपल एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. एकत्र आल्यावर त्यांना जगाची पर्वा नसते. जेव्हा ते भेटतात तेव्हा त्यांच्यात घनदाट बंधन तयार होते. या राशींच्या जोडी सर्वोत्तम असतात.

तूळ आणि कर्क

कपलमधील सॉलिड बॉन्डिंग या दोन्ही राशींच्या लोकांमध्ये असतं. या जोडीतील लोक एकमेकांना पूरक असतात.

मीन आणि कर्क

मीन आणि कर्क राशींची जोडपी देखील एकमेकांसाठी खास फिल करतात. यांच्यातील प्रेम दिवसेंदिवस वाढत जातं असं मानलं जातं.

Disclaimer

वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.

VIEW ALL

Read Next Story