वास्तुशास्त्रानुसार किचन हे एक महत्त्वपूर्ण मानली जाते. किचनच्या वास्तुशास्त्रानुसार, आरोग्य, समृद्धी यावर मोठा परिणाम पडतो
किचनमध्ये वास्तु दोष असल्यास करोडपती कुटुंबदेखील कंगाल होण्यास वेळ लागत नाही
किचनमधील या चुकांमुळं देवी लक्ष्मी नाराज होते आणि घरातील संपन्नता निघून जाते
किचनमधील पीठ कधीच संपून देऊ नका. यामुळं देवी लक्ष्मी नाराज होते
तांदूळ संपल्यानंतर कुंडलीत शुक्र आणि चंद्रमा कमजोर होतात. अशामुळं घरात गरीबी घेते व पती-पत्नीतील वाद होतात.
किचनमध्ये हळद ठेवल्याने घरात दुर्भाग्य येते. घरातील लोकांची प्रगती खुंटते. शुभ कार्यात बाधा येते.
तेल आणि मीठाचा संबंध शनि देवाशी आहे. किचनमध्ये तेल आणि मीठ संपल्यानंतर शनि देव नाराज होतात. त्यामुळं जीवनात कष्ट निर्माण होतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)