स्वयंपाकघरात ही 2 भांडी कधीच उलटी ठेवू नका, अन्यथा...

Soneshwar Patil
Jun 29,2025


स्वयंपाकघरात देवी अन्नपूर्णा वास करते म्हणून ते ठिकाण पवित्र मानले जाते.


त्यामुळे स्वयंपाकघरातील काही वस्तूंची स्थिती आणि दिशेची विशेष काळजी घेतली पाहिजे.


वास्तुशास्त्रात स्वयंपाकघरातील काही गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामध्ये पुढील वस्तू उलट्या कधीच ठेवू नयेत.


तवा हा राहू ग्रहाचा प्रतीक मानला जातो. त्यामुळे त्याला स्वयंपाकघरात कधीच उलट ठेवू नये.


जर तवा उलटा ठेवला तर घरात अशांतता आणि तणावाची परिस्थिती निर्माण होते.


तसेच स्वयंपाकघरात अनेक धारदार वस्तू असतात. ज्या कधीच उलट्या ठेवू नयेत. ज्यामध्ये चाकू उलटा ठेवल्याने घरात भांडणे होतात.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story