दान करणे शुभ कार्य असल्याचं म्हटलं जातं. दान केल्याने पुण्य लाभतं अशी मान्यता आहे.
मात्र अशीही एक मान्यता आहे की, काही गोष्टी रात्री अजिबात दान करू नये
वास्तुशास्त्रानुसार, जर एखादा व्यक्ती सूर्यास्तानंतर या गोष्टींचे कधीच दान करू नये
वास्तुशास्त्रानुसार कधीच रात्री दुधाचे दान करु नये. दूधाचा संबंध चंद्रासोबतच सूर्य ग्रहासोबत असतो
रात्र झाल्यानंतर दूध दान करणे अशुभ मानले जाते. घरात पैशांची तंगी निर्माण होते.
तसंच, रात्री कधीच दही दान करु नये. नाहीतर घरावर संकट येतात
रात्र झाल्यानंतर कधीच मीठ दान करू नये. असं करणे नुकसानदायक ठरू शकते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)