आपल्या घरात असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा वास्तुशास्त्राशी संबंध जोडलेला असतो.
ज्यामध्ये घरात आरसा कोणत्या दिशेला असावा हे देखील वास्तुशास्त्रात सांगितले आहे.
घरात योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेला आरसा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते.
त्यामुळे आरसा हा घरात अशा ठिकाणी लावला पाहिजे ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येऊ नये आणि घरासाठी ते शुभ असेल.
उत्तर किंवा पूर्व दिशेला आरसा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते. त्यासोबत घरात समृद्धि येते.
तर दक्षिण किंवा पश्चिम दिशेला आरसा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते.