वास्तुशास्त्राच्या नियमांचे आपल्या जीवनावर अनेक सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होत असतात.
यामध्ये काही नियम असे आहेत जे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपल्या जीवनावर त्यांचा परिणाम होतो.
शास्त्रानुसार, जेव्हा सूर्यास्त होतो त्यानंतर कोणती कामे करू नयेत हे आपण पाहणार आहोत.
ज्यामध्ये प्रथम सूर्यास्त झाल्यानंतर घरात झाडू किंवा फरशी पुसू नये. यामुळे आर्थिक संकट येते.
त्याचबरोबर सूर्यास्त झाल्यानंतर घराचे मुख्य दार बंद ठेवू नये.
कारण सूर्यास्तानंतर देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते. त्यामुळे दरवाजा बंद असेल तर ती बाहेरू राहते.
तसेच सूर्यास्तानंतर झोपल्याने आर्थिक समस्या निर्माण होतात. तसेच कोणालाही पैसे उधार किंवा असेच देऊ नये.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)