नवरा-बायकोमधील दुरावा कमी करतात बेडरूममधील 'हे' फोटो

Diksha Patil
Jun 15,2025


जर तुमच्या नात्यातील दुरावा कमी करायचा असेल तर त्यासाठी काय करायला हवं ते जाणून घ्या.


बेडरूममध्ये विचार न करता कोणत्याही गोष्टी ठेवायच्या नाही.


बेडरूममध्ये ठेवलेल्या वस्तूंचा नात्यावर होतो परिणाम


तुमच्या पार्टनरसोबत नातं चांगलं ठेवायचं असेल तर बेडरूममध्ये राधा-कृष्णचे फोटो लावू शकता.


बेडरूममध्ये राधा-कृष्णचे फोटो लावणं शूभ असल्याचं म्हटलं जातं.


बेडरूममध्ये राधा-कृष्णचे फोटो लावल्यानं पॉजिटिव्हिटी राहते आणि नात्यात प्रेम वाढतो.

कोणत्या गोष्टी ठेवायच्या नाही

वास्तू शास्त्रानुसार बेडरूममध्ये चुकीनही घड्याळ ठेवायचं नाही.


त्यासोबत तुटल्या वस्तू कधीच बेडरूममध्ये ठेवायचा नाही. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story