स्वप्नात स्वत: ला पाण्यात बुडताना पाहिलं, जाणून घ्या अर्थ...

Diksha Patil
Jun 22,2025


झोपेत तुम्हाला वेगवेगळे स्वप्न येतात. ज्याचा काही ना काही अर्थ असतो.


अनेक लोकं स्वत: स्वप्नात खोल पाण्याक बुडताना पाहतात. पण त्यांना कळत नाही की अखेर असं का होतं.


स्वप्न शास्त्रानुसार, स्वत: ला स्वप्नात बुडताना पाहण्याचा काय अर्थ आहे जाणून घेऊया.


स्वत: खोल पाण्यात बुडताना पाहणं म्हणजे तुमच्या आयुष्यात अडचण येण्यासारखं आहे.


लगेच तुम्ही सगळ्या गोष्टी या सावधपणे करायला हव्या.


जर तुम्ही पाण्याच्या जवळ आहात आणि उभं राहून तुम्ही पाण्याच्या लाटा पाहत असाल तर तो शुभ संकेत आहे.


(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story