फक्त मातीपासून बनवलेल्या 'या' 5 वस्तू घरात ठेवा, आर्थिक समस्या होईल दूर

Published by: Soneshwar Patil | Aug 30, 2025

अनेकजण आपले नशीब उजळवण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात.

Published by: Soneshwar Patil | Aug 30, 2025

आज आम्ही तुम्हाला मातीपासून बनवलेल्या 5 गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या घरात ठेवल्यास आर्थिक फायदा होतो.

Published by: Soneshwar Patil | Aug 30, 2025

घराच्या उत्तरेकडे मातीचे भांडे ठेवणे हे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरात-सुख-समृद्धी वास करते.

Published by: Soneshwar Patil | Aug 30, 2025

जर सतत घरात भांडणे होत असतील तर घरात मातीची भांडी ठेवू शकता किंवा त्यामध्ये रोप लावू शकता.

Published by: Soneshwar Patil | Aug 30, 2025

घरात उत्तर-पूर्व आणि दक्षिण-पश्चिम दिशांमध्ये मातीच्या मूर्ती ठेवू शकता. यामुळे आयुष्यात यश मिळते.

Published by: Soneshwar Patil | Aug 30, 2025

तसेच घरात तुम्ही मातीचा माठ आणि त्यामध्ये पाणी भरून घरातील उत्तर दिशेला ठेवा.

Published by: Soneshwar Patil | Aug 30, 2025

जर तुम्ही तुम्हाला नशीब बदलायचे असेल तर घरात मातीचा दिवा लावू शकता.

Published by: Soneshwar Patil | Aug 30, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Soneshwar Patil | Aug 30, 2025

VIEW ALL

Read Next Story