महिलांच्या पायाच्या अंगठ्यावर केस असणे शुभ की अशुभ?

Dakshata Thasale
Mar 13,2025

सामुद्रिक शास्त्र

सामुद्रिक शास्त्रात व्यक्तीच्या चेहऱ्यावर, हात-पाय अन् शरीरच्या काही भागांवरुन त्यांच्या व्यक्तित्वाचा अंदाज येतो.

अंगावर केस असणे

यासोबतच शरीराच्या अनेकाच्या भागांवर केस असण्याचा अर्थ शुभ असतो की अशुभ?

महिलांना केस

महिलांच्या पायाच्या अंगठ्याला केस असण्याचा अर्थ काय असतो? जाणून घेऊया.

शुभ

सामुद्रिक शास्त्रानुसार, महिलांच्या पायाच्या अंगठ्यावर असलेले केस अतिशय शुभ मानले जातात.

भाग्याची साथ

याचा अर्थ असा आहे की, या व्यक्तीला कायमच भाग्याची साथ मिळते. अशा महिला कायमच प्रभावशाली असतात.

पैशाची कमतरता जाणवणार नाही

या महिलांना खूप कमी वेळात यश मिळतं. या महिलांना जीवनात कधीच पैशाची कमतरता जाणवत नाही.

काळेभोर लांबसडक केस

ज्या महिलांचे केस लांब आणि काळेभोर असतात. त्या महिला अतिशय भाग्यशाली असतात. एवढंच नव्हे तर आपल्या जोडीदारासाठी शुभ असतात.

वैवाहिक जीवन

या महिला आपल्या वैवाहिक जीवनात अतिशय आनंदी असतात. यांना जीवनात कोणत्याच समस्यांचा सामना करावा लागत नाही.


महिलांच्या पायांच्या अंगठ्याना केस असणे अतिशय शुभ मानले जाते.


(महत्त्वाची सूचना - झी चोवीस तास यासारख्या बातम्यांची खातरजमा करत नाही)

VIEW ALL

Read Next Story