रस्त्याने जाताना अंतयात्रा पाहणे कशाचे संकेत आहे?

Tejashree Gaikwad
Jan 22,2025

ज्योतिष शास्त्र

घरातून बाहेर पडताना काही गोष्टी दिसणे हे शुभ लक्षण आहे. काही गोष्टी पाहणे अशुभ मानले जाते.


चला रस्त्याने जाताना अंतयात्रा पाहणे कशाचे संकेत आहे हे जाणून घेऊयात.


एखाद्याची अंतयात्रा पाहणे हे शुभ लक्षण मानले जाते. कारण शास्त्रानुसार शेवटी आत्मा परमात्मात विलीन होतो.


शास्त्रात सांगितले आहे की, व्यक्तीचा शेवटचा निरोप घेतल्याने बघितल्याने पुण्य प्राप्त होते.


शिवाय रस्त्याने जाताना अंतयात्रा पाहिल्याने तुम्ही ज्या कामासाठी जात आहात ते पूर्ण होईल.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story