अभिजीत मुहूर्त म्हणजे काय? या दिवशी शुभ कार्य केल्यास नशीब चमकते!

Soneshwar Patil
Jun 05,2025


ज्योतिषशास्त्रात अभिजीत मुहूर्तला विशेष आणि शुभ मानले जाते. या दिवशी केलेले काम नेहमीच यशस्वी होते.


जेव्हा कोणत्याही शुभ कार्यासाठी शुभ मुहूर्त उपलब्ध नसतो. तेव्हा तुम्ही शुभ कामे अभिजीत मुहूर्तावर करू शकता.


म्हणूनच अभिजीत मुहूर्त हा शुभ मानला जातो. या दिवशी धार्मिक विधी केले जातात.


भगवान राम आणि श्रीकृष्ण हे अभिजीत मुहूर्तावर जन्मलेले. त्यामुळे त्यांनी राक्षसांवर विजय मिळवला होता.


त्यामुळे अभिजीत मुहूर्ताला विजय मुहूर्त असे म्हणतात. ज्यामध्ये एका दिवसात एकूण 15 मुहूर्त असतात.


ज्यामध्ये 15 मुहूर्तांपैकी 7 मुहूर्तांनंतर येणाऱ्या आठव्या मुहूर्ताला अभिजीत मुहूर्त म्हणतात.


अभिजीत मुहूर्त हा फक्त दिवसाच्या मध्यभागी आणि रात्रीच्या मध्यभागी तयार होतो. उदाहरणार्थ, जर सूर्योदय सकाळी 6 वाजता असेल तर अभिजित मुहूर्त रात्री 12 ते 12.24 पर्यंत असेल.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story