22 जानेवारीला घरी किती वाजता दिवे लावायचे? वेळ पाळली तर मोठा फायदा

Published by: Zee Team | Jan 18, 2024

500 वर्षांनंतर 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू रामाची प्रतिष्ठापना होणार आहे.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राम लल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

22 जानेवारी रोजी घरोघरी दिवे लावून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

22 जानेवारीला घरांमध्ये शुद्ध गाईच्या दुधाचा दिवा लावल्यास उत्तम लाभ मिळेल.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

कमीत कमी 11 किंवा जास्तीत जास्त 111 किंवा 108 दिवे लावणे शुभ ठरणार आहे.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना दिवसा होणार असली तरी 22 जानेवारीला सायंकाळी 6 ते 7 दरम्यान दिवे लावावे.

Published by: Zee Team | Jan 18, 2024

VIEW ALL

Read Next Story