श्रावण सोमवारच्या उपवासात काय खावे आणि काय खाऊ नये?

Soneshwar Patil
Jul 06,2025


श्रावण सोमवारी उपवास धरणे खूप फायदेशीर मानले जाते. 2025 मध्ये चार श्रावण सोमवार आहेत.


श्रावण सोमवार धरताना उपवासाचे काय नियम असतात हे आपण पाहणार आहोत.


श्रावण सोमवारी भगवान शिव यांची कोणत्याही चुका न करता पूजा विधीनुसार करणे महत्वाचे मानले जाते.


यामध्ये तुम्ही श्रावण सोमवारच्या उपवासामध्ये केळी, सफरचंद, संत्री, पपई, टरबूज आणि आंबा इत्यादी हंगामी फळे खाऊ शकता.


त्यासोबतच बटाट्याची खीर, साबुदाणा खिचडी दूध आणि मखाना खीर, दुधापासून बनवलेले मिठाई पदार्थ तुम्ही खाऊ शकता.


श्रावण सोमवारच्या उपवासात मीठ न खाणे खूप चांगले. त्याऐवजी सैंधव मीठ वापरा. तसेच तांदूळ, डाळी मांसाहारी पदार्थ खाऊ नये.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story