मनी प्लांट लावण्यासाठी 'हा' दिवस आहे शुभ

Soneshwar Patil
Dec 03,2025


वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट ही एक फायदेशीर वनस्पती असल्याचे सांगितले जाते.


मात्र, अनेकजण हा मनी प्लांट लावतानाचा दिवस आणि योग्य दिशा जाणून न घेता लावून टाकतात.


आज आम्ही तुम्हाला मनी प्लांट लावण्याचा शुभ दिवस कोणता आहे याबद्दल सांगणार आहोत.


जर तुम्ही देखील मनी प्लांट लावण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी शुक्रवार शुभ दिवस आहे.


कारण शुक्रवार हा दिवस धन आणि देवी लक्ष्मीचा दिवस आहे.


शुक्रवारी मनी प्लांट लावल्याने धनलाभ होतो आणि घरात आनंद आणि समृद्धी वाढते.


ज्योतिषशास्त्रानुसार, मनी प्लांटचा संबंध हा शुक्र ग्रहाशी असतो.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story