महाशिवरात्रीला कोणता दिवा लावायचा?

पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी होती.

यंदा महाशिवरात्री 8 मार्च शुक्रवारी साजरी करण्यात येणार आहे.

महाशिवरात्री हा शंकर आणि माता पार्वतीच्या विवाहाचा सोहळा असतो. यादिवशी शिवलिंगावर बेलपत्र, दूध आणि जल अर्पण करुन पूजा केली जाते.

महाशिवरात्रीला महादेवाला प्रसन्न करण्यासाठी कुठला दिवा लावायचा, याबद्दल धर्मशास्त्रात काय सांगितलंय जाणून घ्या.

हिंदू धर्मात दिवाला अतिशय महत्त्व आहे. मग महाशिवरात्रीला तुपाचा कि तेलाचा कुठला शुभ मानला जातो.

महाशिवरात्रीला तुपाचा दिवा लावणं शुभ मानलं जातं. तुपाचा दिवा लावल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story