रक्षाबंधनाच्या दिवशी घरी 'ही' पांढरी वस्तू आणणं ठरेल शुभ

भाऊ बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक मानला जाणारा हा सण दरवर्षी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

यावर्षी रक्षाबंधन 19 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. रक्षाबंधनाला राखी पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते.

हिंदू धर्मानुसार हा दिवस पौर्णिमेचा मानला जातो. या दिवशी गंगा स्नान करण्याचे विशेष महत्व आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगितले आहेत.

ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी घरात शंख आणणं खूप शुभ मानलं जातं. शंख देवी लक्ष्मीला सर्वात प्रिय आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी घरात शंख आणल्याने कामात यश मिळते.

राखी पौर्णिमेच्या दिवशी शंख देवी समोर ठेवून पूजा केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.

शंखाच्या दिशेची योग्य काळजी घेतल्यास शुभ परिणाम आणि धनसंपत्तीही प्राप्त होते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story