कुंभकर्ण हा रावणाचा धाकटा भाऊ होता. तो अत्यंत तपस्वी होता असे सांगितले जाते. (Disclaimer: वरील माहिती ही उपलब्ध स्त्रोत आणि सामान्य माहितीवर देण्यात आली आहे. Zee 24 Taas यांची पुष्टी करत नाही.)
असं म्हणतात की इंद्र देवाला कुंभकर्णाचा हेवा वाटे आणि मग त्यामुळे त्यांना अशी भिती वाटे की कुंभकर्ण इंद्रासन घेईल. ब्रम्हदेवाकडे वरदान मागत असताना कुंभकर्णानं इंद्रासनऐवजी निद्रासन मागितले.
परंतु अनेकांना असा प्रश्न पडला असेल की यामागे नक्की कारण काय होते?
रावणाला कुंभकर्ण नावाचा एक भाऊ होता जो 6 महिने झोपायचा आणि 6 महिने जागा असायचा.
रामायणातील कुंभकर्ण हे एक लोकप्रिय पात्र आहे.