Bhajan Kirtan Clap : भजन-कीर्तनाच्या वेळी लोक टाळ्या का वाजवतात?

Jun 07,2023

सूर सेट करण्यासाठी

Bhajan Kirtan Clap : आपण कधी विचार केला आहे का? टाळ्या केवळ गाणी आणि संगीताची लय सेट करण्यासाठी वाजवली जातात.

अनेक दंतकथा

Clapping Benefits in Diseases : एक्सपटर्स यांच्या माहितीनुसार याची अनेक कारण आहेत. काही मीडियाच्या रिपोर्टनुसार याच्या काही अनेक दंतकथा आहेत. पौराणिक परंपराही आहेत.

सुरुवात कोणी केली?

असे म्हटले जाते की या परंपरेची सुरुवात प्रल्हादने सुरु केली. जेव्हा त्याचे वडील हिरण्यकश्यप यांनी त्यांची सर्व वाद्ये नष्ट केली. जेणेकरुन ते विष्णूची पूजा करु शकत नाहीत.

येथून टाळी वाजविण्याची सुरुवात

प्रल्हाद याने भगवान विष्णूचे भजन करताना सूर देण्यासाठी हाताने टाळी वाजवणे सुरु केले. येथून टाळी वाजविण्याची सुरुवात झाला.

देवाला प्रसन्न करणे

दुसरी अशी गोष्ट सांगितली जात आहे की, कीर्तनाच्या वेळी टाळ्या वाजवून देवाला प्रसन्न करणे तसेच माणसाचे दुःख दूर करण्यासाठी धावा करणे.

पापांचा नाश होतो

असे केल्याने देवाचे लक्ष आपल्याकडे आकर्षित होते. त्याचवेळी भजन-कीर्तन किंवा आरतीच्या वेळी टाळी वाजवल्याने पापांचा नाश होतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते.

आणखी एक समज

यासोबत आणखी एक समज आहे की, प्राचीन काळी लोकांकडे वाद्य यंत्र नव्हते. अशावेळी भजपन - कीर्तनला सूर देण्यासाठी टाळी वाजवली जात होती.

असे पडले नाव

आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे याचे टाळी नाव कसे पडले? दोन्ही हात सतत एक मेकांवर मारल्याने एक ताल तयार झाला आणि त्या तालाचा सूर लोकांना ऐकू आला, म्हणून या तालला टाळी असे नाव पडले.

टाळी वाजवण्याचे वैज्ञानिक कारण

Clapping Benefits in Diseases : टाळ्या वाजवण्याच्या शास्त्रीय कारणाकडे गेलं तर तज्ज्ञ म्हणतात की टाळ्या वाजवल्याने तळहातांच्या एक्यूप्रेशर पॉईंटवर दाब येतो, त्यामुळे हृदय आणि फुफ्फुसाच्या आजारात फायदा होतो.

रक्तदाबही नियंत्रणात

Clapping Benefits in Diseases : टाळी वाजवल्याने ब्लड प्रेशरवर फरक पडतो. टाळ्या वाजवल्याने रक्तदाबही नियंत्रणात राहतो. टाळ्या वाजवणे हा देखील एक प्रकारचा योग मानला जातो. असे केल्याने अनेक प्रकारचे आजार बरे होऊ शकतात.

VIEW ALL

Read Next Story