हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी हातावर धागा बांधला जातो
पंडितजीदेखील पूजा सुरू करण्याआधी मनगटावर धागा बांधतात. याला रक्षा सूत्र असंही म्हणतात
पुरुषांच्या उजव्या हातावर आणि महिलांच्या डाव्या हातावर धागा बांधतात
पण तुम्हाला माहितीये का, महिलांच्या डाव्या हातावरच नेहमी धागा का बांधला जातो?
लग्नानंतर महिला पतीची वामांगी म्हणजेच पतीच्या शरीराची डावी बाजू बनते, अशी मान्यता आहे आणि म्हणून डावा हात शुभ मानला जातो
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)