धार्मिक मान्यतांनुसार रविवारी तुळशीला पाणी घालण्यास मनाई केली जाते
तुळशी भगवान विष्णुसाठी निर्जला व्रत ठेवते त्यामुळं त्यादिवशी तुळशीला पाणी अर्पण केल्यास तिचे व्रत तुटते
तुळशीला पाणी घातल्यास तिचे व्रत तुटते ज्यामुळं त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो
रविवारी तुळशीला जल अर्पण करण्याऐवजी तुम्ही दिवा लावून पूजा करु शकता
रविवारी व्यतिरिक्त, एकादशी, चंद्रग्रहण आणि मंगळवारच्या दिवशी तुळशीला पाणी देऊ शकता
या दिवशी तुम्ही तुळशीच्या समोर दिवा लावून पूजा करु शकता.
तुळशीच्या समोर तुम्ही ओम सूर्याय नमः मंत्राचा जप करू शकता
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)