सध्या भारतात सोन्याचे दागिने घालण्याचा जोरदार ट्रेंड सुरु आहे. लग्नात मोठ्या प्रमाणात दागिने घातले जातात.
अनेक महिलांना लग्नानंतर गळ्यात आणि पायात सोन्याचे दागिने घालण्याची आवड असते.
पण आज आम्ही तुम्हाला पायात सोन्याचे दागिने का घालू नये याबद्दल सांगणार आहोत.
कारण भारतातील बरेच लोक सोन्याला देवी लक्ष्मीशी जोडतात. म्हणून ते पायात घातले जात नाही.
तर काही ठिकाणी असे मानले जाते की पायात सोने धारण केल्याने जीवनावर नकारात्मक परिणाम होतात.
याचे वैज्ञानिक कारण सोने हा एक गरम धातू आहे. जर तो पायात घातला तर तो शरीराचे तापमान वाढतो. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)