वृषभ आणि मकर (Taurus and Capricorn)

वृषभ आणि मकर राशींची लोक लाइफ पार्टनर म्हणून बेस्ट असतात. त्यांचं शारीरिक संबंध खूप चांगले असतात. या दोन्ही रास फार प्रामाणिक असतात.

मिथुन आणि तूळ (Gemini and Libra)

मिथुन आणि तुळ या दोघेही शारीरिक संबंधाबद्दल बेस्ट पार्टनर असतात. यांना वेगवेगळ्या पोझिशन ट्राय करायला आवडतं.

मीन आणि कर्क (Pisces and Cancer)

मीन आणि कर्क या राशीचे लोक खूप भावनिक असतात. त्यामुळे त्यांचं सेक्स लाइफ छान जुळून येतं.

सिंह आणि धनु (Leo and Sagittarius)

सिंह आणि धनु राशीचं सेक्स लाईफ सगळ्यात बेस्ट असतं. या लोकांना नवीन नवीन गोष्टी कराला आवडतात. त्यामुळे त्यांचं सेक्स चांगल असतं.

कन्या आणि मकर (Virgo and Capricorn)

कन्या आणि मकर राशींची लोक एकमेकांसाठी बनली आहेत असा त्यांचा स्वभाव असतो. त्यामुळे त्यांचं सेक्स लाइफ पण बेस्ट असतं.

कुंभ आणि सिंह (Aquarius and Leo)

कुंभ आणि सिंह या राशीच्या लोकांना सेक्सबद्दल अनेक फॅटन्सी असतात. त्यामुळे हे दोघे एकमेकांसाठी उत्तम जोडीदार ठरतात.

वृश्चिक आणि कर्क (Scorpio and Cancer)

वृश्चिक आणि कर्क या दोन्ही रास खूप पॅशनेट असतात. ते प्रत्येक परिस्थीतून मार्ग काढून आनंदी राहतात. त्यामुळे यांचं सेक्स लाइफ उत्तम असतं.

मेष आणि धनु (Aries and Sagittarius)

मेष आणि धनु या दोन्ही राशीची लोक खूप उत्साही आणि आनंदी असतात. त्यामुळे त्यांचं सेक्स लाइफ जबरदस्त असतं.

कुंभ आणि मिथुन (Aquarius and Gemini)

कुंभ आणि मिथुन या राशीच्या लोकांचे सेक्स लाईफ सगळ्यात उत्तम असतं. प्रेमात ते एकमेकांसाठी वेडे असतात.

शारीरिक संबंधाबद्दल 'या' राशींची लोक असतात बेस्ट!

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शारीरिक संबंधाबद्दल राशीनुसार कुठलं जोडप बेस्ट आहे ते सांगण्यात आलं आहे.

VIEW ALL

Read Next Story