ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला न्याय आणि कर्म देणारे मानलं जातं, शनिदेव लोकांच्या कर्माचे शुभ-अशुभ फल देतात.

Jun 15,2023


शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह आहे त्यामुळे शनिदेवाचा प्रभाव अनेक दिवस टिकतो


शनि मकर आणि कुंभ राशींचा स्वामी आहे, मकर हा पृथ्वीचा तत्व आहे आणि कुंभ हा वायुचा तत्व आहे.


शनि मकर राशीला आर्थिक मदत करतो तर कुंभ राशीला बुद्धी आणि अध्यात्म देतो, शनी कुंभ राशीच्या सर्वात जवळचा मानला जातो.


मकर - मकर हा पृथ्वीचा तत्व आहे आणि मकर राशीचा स्वामी शनि आहे, मकर राशीवर बुध आणि शनि दोघांचा प्रभाव आहे.


मकर राशीचे लोक खुप बुध्दिमान असतात त्यासोबत मकर राशीचे लोक धनवान असतात


या राशीचे लोक करिअर आणि नोकरीकडे झुकतात आणि त्यांची कमकुवतपणा अहंकार आहे


कुंभ - कुंभ राशीचा स्वामी शनी आहे आणि त्याचे जीवन शनीवर अवलंबून आहे


कुंभ राशीच्या लोकांमध्ये अध्यात्मिक आणि कलात्मक गुण असतात, ते समाजाच्या मोठ्या वर्गाला प्रभावीत करतात


या राशीच्या लोकांनी वेळोवेळी भगवान शंकराची पूजा करावी आणि वाईट सवयी टाळाव्यात

VIEW ALL

Read Next Story