ओबेड मैकॉय

राजस्थान रॉयल्स संघाचा डावखुरा फास्ट बॉलर Obed McCoy याचे वजन सुमारे 88 किलो आहे.

सीसांडा मगला

साऊथ आफ्रिकेचा फास्ट बॉलर Sisanda Mangala याचे वजन सुमारे 80 किलो आहे. तो चेन्नई सुपरकिंग्स संघाकडून खेळाला आहे.

पॅट कमिन्स

केकेआर संघाचा फास्ट बॉलर Pat Cummins याचे वजन सुमारे 89 किलो आहे.

ओडियन स्मिथ

वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर Odean Smith याचे वजन 85 किलो पेक्षा जास्त आहे. आयपीएल मध्ये तो पंजाब किंग्स संघाकडून खेळाला आहे.

कार्लोस ब्रेथवेट

वेस्ट इंडिजचा स्टार ऑलराऊंडर Carlos Brathwaite याचे वजन 100 किलो पेक्षा जास्त आहे. आयपीएल 2023 मध्ये तो कोलकाता नाइट रायडर या संघाचा भाग आहे.

जेस्सी रायडर

आयपीएल मध्ये आरसीबी आणि पुणे वॉरियर्स कडून खेळलेला न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू Jesse Ryder याचे वजन 95 किलो असून त्याची उंची ६ फूट आहे.

सौरभ तिवारी

भारताचा डावखुरा फलंदाज सौरव तिवारी याचे वजन सुमारे 86 किलो आहे. तो मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल, आरसीबी संघाकडून खेळाला आहे.

कायरन पोलार्ड

मुंबई इंडियन्स चा माजी ऑल राऊंडर Kieron Pollard याचे वजन सुमारे 98 किलो आहे.

कायली जेमिसन

न्यूझीलंडचा स्टार गोलंदाज Kyle Jamieson याचे वजन सुमारे १०० किलो आहे. त्याची उंची 6 फूट 8 इंच आहे. तो आयपीलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स संघाकडून खेळतो.

ख्रिस गेल

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज Chris Gayle याचे वजन ९८ किलो आहे. तो आयपीलमध्ये आरसीबी, केकेआर आणि पंजाब किंग्स या संघाकडून खेळाला आहे.

10 Heaviest IPL Cricketers

आयपीएल गाजवलेले 10 वजनदार खेळाडू... पाहा यादी

VIEW ALL

Read Next Story