किंग कोहलीच्या हेअरकटची किंमत किती? तुमचा पगारही इतका नसेल!

Published by: Saurabh Talekar | Apr 06, 2024

विराटची स्टाईल

टीम इंडियाचा आणि आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली, त्याच्या स्टाईलसाठी ओळखला जातो.

Published by: Saurabh Talekar | Apr 06, 2024

फिटनेस आणि लूक

विराटने आपल्या फिटनेसवर आणि लुकवर नेहमी लक्ष दिलंय. विराटची हेअरस्टाईल नेहमी चर्चेत देखील असते.

Published by: Saurabh Talekar | Apr 06, 2024

हेअरस्टाईल

यंदाची आयपीएल सुरू होण्यापूर्वी विराटची हेअरस्टाईल चर्चेत आली होती. त्याच्या लुकने तो अधिक यंग दिसत होता.

Published by: Saurabh Talekar | Apr 06, 2024

किंमत किती?

मात्र, विराटच्या हेअरस्टाईलची किंमत कितीये? तुम्हाला माहितीये का? किंमत वाचून तुमचंही डोकं चक्रावलं.

Published by: Saurabh Talekar | Apr 06, 2024

कमीतकमी 1 लाख

विराट कोहलीच्या हेअरस्टाईलची किंमत कमीतकमी 1 लाख आहे, असं आलिम हकीम यांनी सांगितलं आहे.

Published by: Saurabh Talekar | Apr 06, 2024

सेलिब्रिटी

क्रिकेट आणि चित्रपटसृष्टीतील बरंच सेलिब्रिटी हे आलिम हकीम यांच्याकडे हेअरकटिंगला जातात.

Published by: Saurabh Talekar | Apr 06, 2024

रजनीकांत ते हृतिक रोशन

हृतिक रोशन,शाहिद कपूर, रणबीर कपूर, बॉबी देओल, रजनीकांत यांचे हेअरकट देखील आलिम हकीम करतात.

Published by: Saurabh Talekar | Apr 06, 2024

VIEW ALL

Read Next Story