वर्ल्ड कपआधी आईच्या कबरीवर गेला 'हा' स्टार खेळाडू

आयपीएल

आयपीएलमध्ये आता प्लेऑफच्या लढतींना सुरूवात झालीये. यंदाच्या आयपीएलमधून गुजरातचा संघ बाहेर पडलाय.

राशिद खान

यंदाच्या हंगामात गुजरातच्या राशिद खानची कामगिरी खास राहिली नाही. त्याला केवळ 12 सामन्यात 10 विकेट्स घेता आल्या.

अफगाणिस्तान

राशीद आयपीएलनंतर आता मायदेशी म्हणजेच अफगाणिस्तानमध्ये पोहोचला आहे.

आईची कबर

आगामी वर्ल्ड कपसाठी रवाना होण्याआधी राशीदने आईच्या कबरीजवळ गेला अन् मन हलकं केलं.

मिस यू आई

राशिदने सोशल मीडियावर फोटो शेअर करून 'मिस यू आई', असं लिहिलं आहे.

आईचं आजाराने निधन

चार वर्षांपूर्वी म्हणजेच जून 2020 मध्ये राशिदच्या आईचं आजाराने निधन झालं होतं. त्यानंतर राशिद अनेकदा आईची आठवण सांगतो.

संघाचं नेतृत्व

राशिद खानल लवकर टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी रवाना होईल. तो अफगाणिस्तान संघाचं नेतृत्व करणार आहे.

VIEW ALL

Read Next Story