शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरमध्ये किती आहे वयाचं अंतर? ऐकून थक्क व्हाल

Published by: Pooja Pawar | Jul 17, 2025

भारताचा टेस्ट कर्णधार शुभमन गिल आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा मागील काही वर्षांपासून सुरु आहे.

Published by: Pooja Pawar | Jul 17, 2025

सारा आणि शुभमन दोघांनी सुद्धा त्यांच्या नात्याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.

Published by: Pooja Pawar | Jul 17, 2025

शुभमन हा कर्णधार असल्याने तो सध्या भारत - इंग्लंड सीरिजसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे.

Published by: Pooja Pawar | Jul 17, 2025

तर सारा तेंडुलकर सुद्धा माजी क्रिकेटर युवराज सिंगच्या एका कार्यक्रमासाठी कुटुंबासोबत इंग्लंडला गेली होती. त्यावेळी शुभमन आणि सारा या दोघांना या कार्यक्रमात एकत्र पाहण्यात आले होते. ज्याचे व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाले.

Published by: Pooja Pawar | Jul 17, 2025

दोघांच्या रिलेशनशिपबाबत चर्चा होत असताना दोघांमधील वयाचं अंतर किती याबाबत जाणून घेऊयात.

Published by: Pooja Pawar | Jul 17, 2025

साराचा जन्म 12 ऑक्टबर 1997 मध्ये झाला होता. तिचं वय सध्या 27 वर्ष आहे.

Published by: Pooja Pawar | Jul 17, 2025

शुभमनचा जन्म 8 सप्टेंबर 1999 मध्ये झाला असून त्याचं वय आता 25 वर्ष आहे.

Published by: Pooja Pawar | Jul 17, 2025

सारा आणि शुभमन गिल यांच्यात 1 वर्ष 10 महीने आणि 27 दिवसांचं अंतर आहे.

Published by: Pooja Pawar | Jul 17, 2025

VIEW ALL

Read Next Story