आयसीसी विश्वचषकात विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरलाय. पण तुम्ही कधी विचार केलाय का विराट क्रिकेटर नसता तर इतर व्यवसायात तो कसा दिसला असता.

विराट कोहली रॉकस्टार असता त्याचा लूक काहीसा असा असता. एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने विराटचे असेच काही फोटो तयार करण्यात आले आहे.

विराट लष्करात जवान असता तर तो असा दिसला असता. त्याचा हा फोटो लढाईच्या वेळचा असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

शेफच्या लूकमध्ये विराट खूपच सुंदर दिसतोय. या फोटोला सोशल मीडियावर सर्वाधिक लाईक्स मिळतायत.

AI तंत्रज्ञानाने विराट कोहलीला गँगस्टर लूकमध्येही दाखवलं आहे. या फोटोत त्याच्या दोनही हातावर टॅटूने गोंदवण्यात आलंय.

विराट कोहली फलंदाजाऐवजी सायंटिस्ट असतातर तर लॅबमध्ये प्रयोग करताना तो असा दिसला असता.

विराट कोहली एस्ट्रोनॉट असते तर त्याचा लूक असा असता. एका मिशनवर असल्याचं या फोटोत त्याला दाखवण्यात आलंय.

VIEW ALL

Read Next Story