विराटची कमेंट

अनुष्काने पोस्ट केलेल्या तिच्या एकटीच्या फोटोंवर विराटने हार्ट इमोजी पोस्ट करत कमेंट केली असून या कमेंटलाही 10 हजारांहून अधिक लाइक्स आहेत.

तुलना

अनेकांनी दोघांच्या तेव्हा आणि आताच्या फोटोंची तुलना करत दोघांनाही फार मोठा टप्पा गाठल्याचं म्हटलं आहे.

आठवली जाहिरात

अनेकांना हे फोटो पाहून विराट आणि अनुष्काची पहिली भेट झालेली ती शॅम्पूची जाहिरात आठवली आहे.

बेस्ट कपल

विराट आणि अनुष्काचे फोटो पाहून अनेकांनी हे सर्वोत्तम जोडपं आहे असं कमेंट सेक्शनमध्ये म्हटलं असून त्यांच्या लूकचंही कौतुक केलं आहे.

विराटबरोबरच फोटो चर्चेत

विराटसोबत अनुष्काने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. या फोटोंना 88 लाखांहून अधिक लाइक्स मिळालेत.

विराटची सोबत

पती विराट कोहलीबरोबर अनुष्का या पुरस्कार सोहळ्याला हजर होती.

कुठले फोटो?

अनुष्काने पोस्ट केलेले हे फोटो इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स 2023 या पुरस्कार सोहळ्यातील आहेत.

मनसोक्त हास्य

काही फोटोंमध्ये अनुष्का मनसोक्तपणे हसताना दिसत आहे.

सुंदर फोटो

अनुष्काने पोस्ट केलेल्या फोटोंपैकी काही क्लोजअप आहेत तर काही लाँग शॉट्स आहेत.

जांभळा ड्रेस

या फोटोंमध्ये अनुष्का जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसून येत आहे

अनुष्का शर्मा कायमच चर्चेत

अभिनेत्री अनुष्का शर्मा ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून तिने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

VIEW ALL

Read Next Story