अर्जुन तेंडलुकरंच नशीब अखेर चमकलं! कधी नव्हे 'ती' संधी मिळाली, आता...

Published by: Shivraj Yadav | Nov 26, 2025

यावेळी गोवा संघाने अर्जुन तेंडुलकरला पहिल्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवलं.

Published by: Shivraj Yadav | Nov 26, 2025

अर्जुन तेंडुलकरने चाहत्यांना निराश केलं नाही.

Published by: Shivraj Yadav | Nov 26, 2025

अर्जुन तेंडुलकरने 127.7 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली.

Published by: Shivraj Yadav | Nov 26, 2025

अर्जुन तेंडुलकरने 22 चेंडूच 28 धावा केल्या.

Published by: Shivraj Yadav | Nov 26, 2025

अर्जुन तेंडुलकरने अभिनवच्या सोबतीने 55 धावांची भागीदारी केली.

Published by: Shivraj Yadav | Nov 26, 2025

नुकतंच अर्जुनला मुंबईने रिलीज केलं असून, लखनऊ संघाने घेतलं आहे.

Published by: Shivraj Yadav | Nov 26, 2025

या खेळीमुळे त्याचा नक्कीच आत्मविश्वास वाढेल.

Published by: Shivraj Yadav | Nov 26, 2025

VIEW ALL

Read Next Story