गोलंदाजीचा वेग वाढवण्यासाठी आम्ही काम करणार

अर्जुनच्या गोलंदाजीचा वेग वाढवण्यासाठी आम्ही काम करू असं, शेन बॅन्डने म्हटलं आहे, आम्ही अर्जुनला जे बोललो ते त्यांनी ऐकलं असं देखील शेन बाँन्ड म्हणाला आहे

चौथ्या सामन्यात कमबॅक

पण अर्जुनने चौथ्या मॅचमध्ये चांगला कमबॅक केला, गुजरातच्या विरुद्ध अर्जुनने 2 ओव्हरमध्ये फक्त 9 धावा देऊन 1 विकेट घेतली

1 ओव्हरमध्ये 31 रन्स

अर्जुनने तिसरी मॅच पंजाबच्या विरुद्ध खेळी, त्याला एक विकेट मिळाली. पण त्यांनी 3 ओव्हरमध्ये 48 रन्स दिले आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये अर्जुनला तब्बल 31 रन्स दिले.

हैदराबादविरूद्ध घेतली पहिली विकेट

अर्जुनने दुसरी मॅच हैदराबाद विरुद्ध खेळली. यावेळी त्याला त्याची पहिली विकेट मिळाली, त्यांनी भुवनेश्वर कुमारला आऊट केलं.

2 ओव्हरमध्ये 17 रन्स

अर्जुनने पहिली मॅच कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळी होती. त्यांनी 2 ओवर टाकले आणि त्याने 17 रन्स दिले

मुंबई इंडियन्सकडून डेब्यू

अर्जुनने 16 एप्रिल 2023 रोजी आयपीलमध्ये मुंबई इंडियन्सकडून डेब्यू केला आहे. आतापर्यंत अर्जुनने 4 मॅचमध्ये गोलंदाजी केली आहे

अर्जुनच्या गोलंदाजीचा वेग 130 kmph

अर्जुनने आयपीएलमध्ये आतापर्यंत फक्त 130 kmphच्या वेगाने गोलंदाजी करत आहे. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीची चर्चा सुरू आहे

अर्जुनची गोलंदाजी

मुंबई इंडियन्सचा बॉलिंग कोच शेन बाँड म्हणाला अर्जुनच्या गोलंदाजीच्या वेगाची जबाबदारी आता तो घेणार आहे

VIEW ALL

Read Next Story