भारताच्या जर्सीवर 'पाकिस्तान'चं नाव

वाचा काय आहे कारण?

वेळापत्रक जाहीर

बीसीसीआयने वनडे वर्ल्डकप 2023 चे नवीन वेळापत्रक जाहीर केलं. वेळापत्रकात मोठा बदल झाला आहे.

14 ऑक्टोबर

भारत आणि पाकिस्तान सामना आता 15 ऑक्टोबरऐवजी 14 ऑक्टोबरला हा सामना खेळवण्यात येणार आहे.

आशिया कप

मात्र, वादात सापडेला आशिया कप आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो पाकिस्तानच्या नावामुळे

यजमान पाकिस्तान

आशिया चषकाचा मुख्य यजमान पाकिस्तान असल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव लिहिलं जाण्याची शक्यता आहे.

जर्सीवर पाकिस्तानचं नाव

भारताच्या जर्सीवर आशिया कपचं नाव असेल. त्याचबरोबर पाकिस्तानचं देखील नाव आहे. त्यामुळे आता भारताच्या जर्सीवर नाव लिहिलं जाण्याची शक्यता आहे.

बीसीसीआय

दरम्यान, भारतीय क्रिकेट टीमच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव असण्याची ही पहिलीच वेळ असेल. त्यावर बीसीसीआय कोणता निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

VIEW ALL

Read Next Story