Photos

(सर्व छायाचित्र- आर. माधवन/ इन्स्टाग्राम)

वेगळ्या क्षेत्रात ओळख

वडिलांच्या पावलावर पाऊल न ठेवता, एका वेगळ्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करणाऱ्या वेदांतला पाहून माधवनलाच नव्हे, चाहत्यांनाही प्रचंड अभिमान वाटतो.

सुवर्णपदकं

हल्लीच त्यानं Malaysian invitational age group championships,2023 मध्ये तब्बल 5 सुवर्णपदकं मिळवली.

मॅडिच्या लेकाची यशोगाथा

आंतरराष्ट्रीय पातळीवर आतापर्यंत मॅडीच्या लेकानं बरंच यश संपादन केलं आहे.

जलतरणपटू

वेदांत कुणी मॉडेल नाही, अभिनेताही नाही. तो एक जागतिक स्तरावरील जलतरणपटू म्हणून यश संपादन होताना दिसत आहे.

माधवन याचा मुलगा

ही व्यक्ती दुसरीतिसरी कुणी नसून आर. माधवन याचा मुलगा वेदांत आहे.

तरुणी फिदा

तरुणी तर त्याच्यावर फिदा आहेत. किंबहुना आता मॅडीप्रती असणारं तरुणींचं वेड 'या' व्यक्तीच्या खात्यात जाताना दिसत आहे.

हुबेहूब...

मॅडी आणखी एका खास व्यक्तीचे फोटोही शेअर करतो. हा व्यक्ती हुबेहूब त्याच्याचसारखा दिसतो.

R Madhavan Son Gets Medals For India

R Madhavan चा मुलगा हुबेहूब त्याचीच कॉपी; अभिनेत्याच्या चॅम्पियन लेकावर तरुणी फिदा

VIEW ALL

Read Next Story