रोहित शर्माचा फोटो शेअर करत हसीन जहांचा मोहम्मद शमीवर निशाणा

Published by: Zee Team | Jan 30, 2024

पण यावेळी हसीन जहाँने मोहम्मद शमीवर बोचरी टीका केली आहे. यासाठी तीने रोहित शर्माच्या फोटोचा आधार घेतला आहे.

Published by: Zee Team | Jan 30, 2024

हसीन जहाँने रोहित शर्माचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात रोहित शर्मा आपल्या मुलीच्या मांडावर डोकं ठेऊन बसला आहे.

Published by: Zee Team | Jan 30, 2024

हा फोटो शेअर करत हसीन जहाँने एक कमेंट केली आहे. मुलीच्या कुशीत पित्याला आनंद मिळतो. पण काही पित्यांना वेश्यांच्या कुशीत सुख मिळतं.

Published by: Zee Team | Jan 30, 2024

हसीनने पुझढे लिहिलंय, अल्लाह असे चरित्रहिन वडिल कोणत्याच मुलीला देऊ नको, आमीन...

Published by: Zee Team | Jan 30, 2024

याआधीही हसीन जहाँने एका रेड्याचा फोटो शेअर करत अमरोहा का भैंसा असं कॅप्शन दिलं होतं. शमी उत्तरप्रदेशमधल्या अमरोहा इथला आहे.

Published by: Zee Team | Jan 30, 2024

मोहम्मद शमीला नुकताच अर्जुन पुरस्कार मिळालाय. दुखापतीमुळे तो सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो खेळत नाहीए

Published by: Zee Team | Jan 30, 2024

VIEW ALL

Read Next Story