'या' कारणासाठी घेतला ईशान किशनने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून ब्रेक?

Published by: Zee Team | Dec 19, 2023

ईशान किशनने यासाठी वैयक्तिक कारण असल्याचं सांगितलं आहे. ईशानच्या जागी केएस भरतला संघात संधी देण्यात आली आहे.

Published by: Zee Team | Dec 19, 2023

अशात क्रिकेट चाहत्यांनी ईशान किशन लग्न करणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळेच त्याने इतकी मोठी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असावा.

Published by: Zee Team | Dec 19, 2023

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईशान किशन त्याची कथित गर्लफ्रेंड अदिती हुंडियाबरोबर लग्न करु शकतो. या बातमीचा कोणताही दुजोरा नाही.

Published by: Zee Team | Dec 19, 2023

अदिती हुंडिया एक प्रसिद्ध मॉडेल आहे. गेल्या काही काळात ईशान किशन आणि अदितीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Published by: Zee Team | Dec 19, 2023

अदिती मिस इंडिया 2017 ची फायनलिस्ट होती. आयपीएलच्या सामन्यात ईशान किशनला चिअर करतानाही अनेकवेळा ती स्टेडिअममध्ये दिसली होती.

Published by: Zee Team | Dec 19, 2023

अदिती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर अदितीचे 3 लाख 14 हजार फॉलोअर्स आहेत.

Published by: Zee Team | Dec 19, 2023

VIEW ALL

Read Next Story