ऑगस्टमध्ये टीम इंडियाचं बिझी शेड्यूल, पाहा कोणत्या देशासोबत रंगणार टी-20 सिरीज

टीम इंडियाचं शेड्यूल बीझी असून आहे. येत्या ऑगस्टमध्ये टीम इंडियाला वेस्ट इंडिज आणि आयरलँड विरूद्ध सामने खेळायचे आहे.

टेस्ट आणि वनडे सामन्यानंतर टीम इंडियाला आता वेस्ट इंडिजविरूद्ध टी-20 सिरीज खेळायची आहे.

यामध्ये पहिला टी-20 सामना 3 ऑगस्ट आणि दुसरा सामना 6 ऑगस्टला रंगणार आहे.

8 ऑगस्ट रोजी टीम इंडिया तिसरी टी-20 खेळणार असून 12 ऑगस्टला चौथा सामना आहे.

तर या सिरीजचा फायनला सामना 13 तारखेला रंणार आहे.

यानंतर 18 ऑगस्टपासून आयरलँडविरूद्ध टी-20 सामना सुरु होणार आहे.

आयरलँडविरूद्ध दुसरा आणि तिसरा सामना 20-23 ऑगस्ट रोजी अनुक्रमे खेळवला जाणार आहे.

VIEW ALL

Read Next Story